केन-उपनिषद (श्रीअरविंद भाष्य)

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

केन उपनिषद् हा श्रीअरविंदकृत भाष्य-ग्रंथ आहे. यामध्ये केवळ केनोपनिषदाचा अनुवाद (संस्कृतमधून इंग्रजीमध्ये केलेला) नाही. तर त्यामध्ये अनुवादाबरोबरच श्रीअरविंद यांनी त्यावर केलेले भाष्य समाविष्ट करण्यात आलेले आहे. त्याचे मराठी भाषांतर सेनापती बापट यांनी केले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →