ईश उपनिषद (पुस्तक)

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

ईश उपनिषद हे पुस्तक म्हणजे म्हणजे श्रीअरविंद लिखित उपनिषद्स या इंग्रजी पुस्तकातील ईश उपनिषदाचे भाषांतर आहे. सेनापती पां.म.बापट यांनी हे भाषांतर केले आहे. मूळ इंग्रजी पुस्तकात ईश उपनिषदाखेरीज इतर उपनिषदांचाही समावेश आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →