भामिडीपटी साई प्रणीत (१० ऑगस्ट, १९९२ -) एक भारतीय बॅडमिंटन खेळाडू आहे. त्याला २०१९ मध्ये अर्जुन पुरस्काराने दिला गेला.
प्रणीतने २०२० तोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. तेथे त्याला तेरावे मानांकन मिळाले होते परंतु हा गट फेरीत इस्रायेलच्या मिशा झिल्बरमन आणि नेदरलँड्सच्या मार्क कॅलजू कडून मात खाल्यानंतर स्पर्धेतून बाहेर पडला.
बी. साई प्रणीत
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.