बीरेंद्र लाक्रा (३ फेब्रुवारी, १९९०:लचाडा, ओडिशा, भारत - ) हा भारतकडून आंतरराष्ट्रीय हॉकी खेळलेला खेळाडू आहे. हा सहसा बचावफळीत खेळत असे. तो २०२० च्या टोकियो ऑलिंपिकमध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा उपसंघनायक होता.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →बीरेंद्र लाक्रा
थोडक्यात पण महत्त्वाचे.