ह्यो-सिक यो (किंवा यो ह्यो-सिक; जन्म ३ एप्रिल, १९८६) हा दक्षिण कोरियाकडून आंतरराष्ट्रीय हॉकी खेळलेला खेळाडू आहे. हा २००८ आणि २०१२ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेत दक्षिण कोरिया कडून खेळला.
आंतरराष्ट्रीय स्तरावर हा २००६ च्या आशियाई खेळांमध्ये सुवर्णपदक आणि २०१० च्या आशियाई खेळांमध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या दक्षिण कोरियन संघाचा भाग होता.
ह्यो-सिक यो
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.