चुल किम (किंवा किम चुल; ११ जुलै, १९८० - ) हा एक दक्षिण कोरियाचा हॉकी खेळाडू आहे. त्याने २००८ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेत दक्षिण कोरियाच्या राष्ट्रीय हॉकी संघाचे प्रतिनिधित्व केले.
भारतीय क्लब हॉकीमध्ये हा प्रीमियर हॉकी लीगच्या चौथ्या हंगामात ओरिसा स्टीलर्स या संघाकडून खेळला.
चुल किम
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?