इंद्रजित चड्ढा हा भारतकडून १९७० च्या दशकात आंतरराष्ट्रीय हॉकी खेळलेला खेळाडू आहे.
हा आक्रमण फळीतून खेळत असे.
चड्ढाने १९७२ च्या म्युनिक ऑलिंपिक स्पर्धेत भारतीय हॉकी संघाचे प्रतिनिधित्व केले होते. आंतरराष्ट्रीय हॉकीमध्ये भारतीय संघाच्या यशात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.
इंद्रजित चड्ढा
या विषयावर तज्ञ बना.