बीना देवी

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

बीना देवी

बीना देवी ह्या एक भारतीय महिला राजकारणी आहेत. यांनी आपल्या परिसरातील महिलांना मशरूम लागवडीद्वारे उद्योजक बनण्यास प्रेरित केले. मशरूम लागवड लोकप्रिय केल्याबद्दल त्यांना 'मशरूम महिला' असे टोपणनाव लाभले. आणि याच कारणाने त्या पाच वर्षांसाठी तेतियाबांबर ब्लॉक मधील धौरी पंचायतीच्या सरपंच बनल्या. त्यांनी शेतकऱ्यांना मशरूम, सेंद्रिय शेती, गांडूळ खत उत्पादन आणि सेंद्रिय कीटकनाशके तयार करण्याचे प्रशिक्षण दिले.



९ मार्च २०२० रोजी, देवी यांना तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते नारी शक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →