बसंती देवी ही एक भारतीय पर्यावरणवादी महिला आहे. तिला उत्तराखंडमधील झाडे जपण्याचे वेड आहे. २०१६ मध्ये तिला भारतातील महिलांसाठीचा सर्वोच्च पुरस्कार, नारी शक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →बसंती देवी (पर्यावरणतज्ज्ञ)
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?