भारतातील आसाम राज्याचा “बिहू” हा एक महत्त्वाचा सण आहे. कृषीशी संबंधित कालगणना पाहता प्रत्येक बिहूचे त्या त्या टप्प्यावर विशेष महत्त्व दिसून येते. यामध्ये तीन प्रकारच्या वेगवेगळ्या सणांचा एकत्रितपणे समावेश होतो.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →बिहू
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.