बिष्णुराम मेधी (२४ एप्रिल १८८८ - २१ जानेवारी १९८१) हे एक भारतीय राजकारणी आणि स्वातंत्र्यसैनिक होते. त्यांनी १९५० ते १९५७ दरम्यान आसामचे मुख्यमंत्री म्हणून काम केले. ते जानेवारी १९५८ ते मे १९६४ पर्यंत मद्रास राज्याचे राज्यपाल होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →बिष्णुराम मेधी
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.