पूसपती संजीवी कुमारस्वामी राजा (८ जुलै १८९८ - १६ मार्च १९५७) हे एक भारतीय राजकारणी होते. त्यांनी ६ एप्रिल १९४९ ते २६ जानेवारी १९५० या काळात मद्रास प्रेसीडेंसीचे शेवटचे पंतप्रधान आणि २६ जानेवारी १९५० ते एप्रिल १९५० या काळात मद्रास राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून काम केले. १९५४ ते १९५६ दरम्यान ते ओरिसाचे राज्यपाल होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →पी.एस. कुमारस्वामी राजा
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?