बिदुगोश्ट (पोलिश: Bydgoszcz ; जर्मन: Bromberg; लॅटिन: Bydgostia) ही पोलंड देशाच्या कुयास्को-पोमोर्स्का प्रांताची सह-राजधानी (तोरुन्यसह) आहे. बिदुगोश्ट शहर पोलंडच्या उत्तर भागात व्हिस्चुला नदीच्या काठावर वसले असून ते पोलंडमधील आठव्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.
१७७२ ते १९१९ दरम्यान प्रथम प्रशिया व नंतर जर्मन साम्राज्याच्या अधिपत्याखाली असलेल्या ह्या शहराचे जर्मन नाव ब्रॉम्बर्ग असे होते. सध्या बिदुगोश्ट पोलंडमधील एक महत्त्वाचे सांस्कृतिक केंद्र आहे.
बिदुगोश्ट
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.