व्हिस्चुला नदी (पोलिश: Wisła, जर्मन: Weichsel) ही पोलंड देशामधील सर्वात मोठी व महत्त्वाची नदी आहे. ही नदी पोलंडच्या दक्षिणेकडील श्लोंस्का प्रांतामधील पर्वतरांगेत उगम पावते व सुमारे १,१०० किमी उत्तरेकडे वाहून बाल्टिक समुद्राला मिळते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →व्हिस्चुला नदी
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.