झेशुफ (पोलिश: Rzeszów ; युक्रेनियन: Ряшiв; रशियन: Ряшев; जर्मन: Reichshof; लॅटिन: Resovia; यिडिश: ריישע-) ही पोलंड देशाच्या पोट्कर्पाट्स्का प्रांताची राजधानी व आग्नेय पोलंडमधील सर्वात मोठे शहर आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →झेशुफ
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!