गणितात बिंदू गुणाकार, अदिश गुणाकार किंवा आंतर गुणाकार ही दोन सदिशांमधील द्विक्रिया आहे. त्याची उकल म्हणजे एक अदिश असते. ह्याचे भौतिकी, अभियांत्रिकी आणि गणितात मोठ्याप्रमाणावर उपयोजन केले जाते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →बिंदू गुणाकार
या विषयावर तज्ञ बना.