गणितात फुली गुणाकार, सदिश गुणाकार किंवा गिब्जचा सदिश गुणाकार ही त्रिमितीतील अवकाशातील दोन सदिशांमधील द्विक्रिया आहे. त्याची उकल म्हणजे अशी सदिश जी दोन्ही गुण्य सदिशांना लंब म्हणजेच त्या दोन्ही सदिशांना सामावणाऱ्या प्रतलाशी लंब असते. ह्याचे भौतिकी, अभियांत्रिकी आणि गणितात मोठ्याप्रमाणावर उपयोजन केले जाते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →फुली गुणाकार
यामागील विज्ञान आणि इतिहास.