सापेक्षतेचा सिद्धान्तात चौवारंवारता चौमितीतील वारंवारता सदिश असून तिची व्याख्या पुढीलप्रमाणे:
N
a
=
(
ν
,
ν
n
)
{\displaystyle N^{a}=\left(\nu ,\nu \mathbf {n} \right)}
येथे,
ν
{\displaystyle \nu }
ही एखाद्या कणाची वारंवारता आणि
n
{\displaystyle \mathbf {n} }
हे त्या कणाच्या गतिच्या दिशेला असलेले सदिश एकक. चौवारंवारता ही नेहमीच भवितव्याच्या दिशेला असते आणि रिक्त सदिश. चौवेगगाने
V
{\displaystyle V}
जाणारा निरिक्षक पुढीलप्रमाणे वारंवारता नोंदवेल:
1
c
η
(
N
a
,
V
)
{\displaystyle {\tfrac {1}{c}}\eta (N^{a},V)}
येथे
η
{\displaystyle \eta }
हा (+---)चिन्हांसहित मिन्कोवस्की आंतर गुणाकार.
चौवारंवारता
या विषयातील रहस्ये उलगडा.