चौदिश

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

सापेक्षतेच्या सिद्धान्तात चौदिश किंवा ४-दिश ही ज्याला मिन्कोवस्की अवकाश म्हणतात अशा चौमितीतील वास्तव सदिश अवकाशातील एक सदिश आहे. ही सदिश युक्लिडियन सदिशीपेक्षा वेगळी असून ती लॉरेंझच्या रूपांतरणाखाली रूपांतरित होते. चौबल ह्या नावाचा वापर त्या सदिशाचे प्रमाणित पायाधाराचे संदर्भ घटक गृहीत धरून केला जातो. अवकाश स्थानांतरण, अवकाश घूर्णन अवकाश आणि काल व्यस्तन वर्धन ह्यांसारख्या रूपांतरणात पायाधारांमधील घटक अवकाश आणि काल सहनिर्देशकांमधील फरकाने (cΔt, Δx, Δy, Δz) रूपांतरित होतो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →