बाहा कालिफोर्निया

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

बाहा कालिफोर्निया

बाशा कालिफोर्निया (स्पॅनिश: Baja California; पर्यायी उच्चारः बाहा कालिफोर्निया) हे मेक्सिको देशाचे एक राज्य आहे. देशाच्या वायव्य भागात बाशा कालिफोर्निया द्वीपकल्पावर वसलेल्या बाशा कालिफोर्नियाच्या पूर्वेला अमेरिकेचे अ‍ॅरिझोना राज्य, कॅलिफोर्नियाचे आखात व सोनोरा राज्य, उत्तरेला अमेरिकेचे कॅलिफोर्निया राज्य, पश्चिमेस प्रशांत महासागर, तर दक्षिणेला बाशा कालिफोर्निया सुर हे राज्य आहेत. मेहिकाली ही बाशा कालिफोर्नियाची राजधानी तर तिहुआना हे सर्वात मोठे शहर आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →