बासा जावा विकिपीडिया

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

बासा जावा विकिपीडिया

बासा जावा विकिपीडिया ( बासा जावा: Wikipedia basa Jawa ) ही बासा जावा भाषेतील विकिपीडियाची आवृत्ती आहे. ८ मार्च २००४ रोजी, बासा जावा या आवृत्तीचा आरंभ झाला आणि या विकिपीडियाने ३ मे २००७ रोजी १०,००० लेख गाठले. २७ डिसेंबर २०१४ पर्यंत, त्यात ४८,००० पेक्षा जास्त लेख होते. इंडोनेशियन मीडियाने जावानीज विकिपीडियावर चर्चा केली आहे. जरी प्रारंभापासून आवृत्तीचे संस्थाचिन्ह जावा लिपीमध्ये लिहिला गेला होते, तरीही २०१३ पर्यंत लेख केवळ रोमन लिपीमध्येच लिहिले जाऊ शकतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →