जावा ही ऑस्ट्रोनेशियन भाषासमूहामधील एक भाषा इंडोनेशियाच्या जावा बेटावरील प्रमुख भाषा आहे. इंडोनेशियामधील सुमारे ७.५५ कोटी लोक (एकूण लोकसंख्येच्या ३० टक्के) ही भाषा वापरतात. इतक्या मोठ्या संख्येने भाषिक असताना देखील जावाला इंडोनेशियामध्ये अधिकृत दर्जा नाही. राष्ट्रीय धोरणांनुसार येथे बहासा इंडोनेशिया ही एकमेव राजकीय भाषा आहे.
बासा जावा मलायो-पॉलिनेशियन भाषासमूहामध्ये असली तरी ह्या गटामधील इतर भाषांसोबत फारसे साधर्म्य आढळत नाही.
बासा जावा
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.