बालोतरा जिल्हा

यामागील विज्ञान आणि इतिहास.

बालोतरा जिल्हा हा भारतातील राजस्थान राज्यातील एक जिल्हा आहे. हा जिल्हा ७ ऑगस्ट २०२३ रोजी बारमेर जिल्ह्यातून वेगळा होऊन अस्तित्वात आला.

बालोतराचे जिल्हा मुख्यालय बालोतरा शहर आहे. बालोतरा जिल्ह्याच्या सीमा उत्तरेला जैसलमेर जिल्हा, पूर्वेला जोधपूर जिल्हा, दक्षिणेला पाली व जालोर जिल्हा आणि पश्चिमेला बारमेर जिल्ह्याला लागून आहेत. बालोतरा जिल्ह्याचे क्षेत्रफळ १०,५५१ चौरस किलोमीटर आहे. २०११ नूसार बालोतरा जिल्ह्याची एकूण लोकसंख्या ९,७०,७६० आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →