बालोतरा हे भारतातील राजस्थान राज्यातील बालोतरा जिल्ह्यात वसलेले एक शहर आहे. पूर्वी ते राज्यातील बारमेर जिल्ह्यात होते.
२०११ भारताची जनगणनेनूसार, बालोतरा शहराची लोकसंख्या ७४,४९६ आहे, त्यापैकी ३८,७१५ पुरुष आणि ३५,७८१ स्त्रिया आहेत. ०-६ वयोगटातील मुलांची लोकसंख्या १०,९८४ आहे, जी एकूण लोकसंख्येच्या १४.७४% आहे.
बालोतरा
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.