डीडवाना कुचामन जिल्हा

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

डीडवाना कुचामन जिल्हा

डीडवाना कुचामन जिल्हा हा राजस्थान राज्यातील एक जिल्हा आहे. जिल्ह्याचे मुख्यालय हे डीडवाना शहर आहे. जिल्ह्याची स्थापना ७ ऑगस्ट २०२३ रोजी झाली आहे.

२०११ च्या जनगणनेनुसार, डीडवाना-कुचामन जिल्ह्याची लोकसंख्या १६,२५,८३७ होती. जिल्ह्यात दर १००० पुरुषांमागे ९५४ स्त्रिया असे लिंग गुणोत्तर होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →