बाली लोक (इंडोनेशियन: सुकु बाली) हे इंडोनेशियातील बाली बेटात रहाणारे लोक आहेत. हे आस्ट्रोनियन वंशाच्या समूहात मोडतात. बालीची लोकसंख्या ४.२ दशलक्ष (इंडोनेशियाच्या लोकसंख्येच्या १.७% टक्के) आहे. एकूण बाली लोकसंख्येपैकी ८९% टक्के लोक बेटावर राहतात. लॉम्बाक बेटावर आणि जावाच्या पूर्वेकडील भागात (उदा. बानुवांगीची नगरपालिका) येथे देखील बरेच बाली लोक राहतात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →बाली लोक
या विषयावर तज्ञ बना.