बाली समुद्र ( इंडोनेशियन: Laut Bali) बालीच्या बेटाच्या उत्तरेस आणि इंडोनेशियातील कांगेआन बेटांच्या दक्षिणेस असणारे जलयुक्त क्षेत्र आहे. हा समुद्र फ्लोरेस समुद्राच्या नैऋत्य भागात आहे आणि मादुरा सामुद्रधुनी पश्चिमेकडून त्यामध्ये उघडते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →बाली समुद्र
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?