बायोहॅकर्स

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

बायोहॅकर्स (वेब मालिका) ही एक जर्मन दूरचित्रवाणी मालिका आहे जी नेटफ्लिक्सच्या वतीने तयार केली गेली आहे आणि नेटफ्लिक्स ओरिजिनल म्हणून विकली गेली आहे. या मालिकेचा प्रीमियर २० ऑगस्ट २०२० रोजी नेटफ्लिक्सवर झाला.मालिका दिग्दर्शित क्रिश्चियन डेटर आणि टिम ट्रेचटे यांनी केली आहे.वेब मालिका जर्मन भाषेत आहे

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →