द ए लिस्ट (दूरचित्रवाणी मालिका)

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

द ए लिस्ट ही एक ब्रिटिश दूरचित्रवाणीवरील थरार मालिका आहे. ही मालिका डॅन बर्लिंका आणि नीना मेटिव्हिएर यांनी २५ ऑक्टोबर २०१८ रोजी बीबीसी आय प्लेयर वर रिलीज केली होती. यात मध्यवर्ती पात्र मिया (लिसा अंबालावनार) आहे, ती एका बेटावरील उन्हाळ्याच्या शिबिरात पोहचते. तिथे गडद रहस्ये असल्याचे नंतर उलघडते. सप्टेंबर २०१९ मध्ये ही मालिका आंतरराष्ट्रीय स्तरावर नेटफ्लिक्सवर प्रसिद्ध झाली. नेटफ्लिक्सने दुसऱ्या सत्रात या मालिकेचे नूतनीकरण केले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →