द विचर (दूरचित्रवाणी मालिका)

थोडक्यात पण महत्त्वाचे.

द विचर ही नेटफ्लिक्ससाठी लॉरेन श्मिट हिस्रीच यांनी तयार केलेली एक कल्पनारम्य नाट्य दूरचित्रवाणी मालिका आहे. ही पोलिश लेखक आंद्रेज सॅपकोव्स्की यांच्या पुस्तक मालिकेवर आधारित आहे. महाद्वीप म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काल्पनिक, मध्ययुगीन -प्रेरित भूभागावर हे घडते व यात हेन्री कॅव्हिल, अन्या चलोत्रा आणि फ्रेया ॲलन यांच्या मुख्य भूमिका आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →