इंडियन मॅचमेकिंग ही २०२० भारतीय डॉक्यूमेंटरी दूरचित्रवाणी मालिका आहे जी स्मृती मुंद्रा निर्मित आहेत जी नेटफ्लिक्सवर प्रसारित केली जाते. या डॉक्युमेंटरीमध्ये सिमा टपारिया ही एक भारतीय मॅचमेकर आहे जी मुला-मुलीशी त्यांच्या आवडीनुसार जुळते आणि लग्न करण्यापूर्वी मुला-मुलीची एकमेकांना समजून घेण्यासाठी बैठकांची व्यवस्था करते.१६ जुलै २०२० रोजी या मालिकेचा नेटफ्लिक्सवर प्रीमियर झाला होता.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →इंडियन मॅचमेकिंग
थोडक्यात पण महत्त्वाचे.