बाबुल सुप्रियो

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

बाबुल सुप्रियो

बाबुल सुप्रियो (१५ डिसेंबर, १९७० - ) हे भारतीय पार्श्वगायक, दूरचित्रवाणी अभिनेते आणि राजकारणी आहेत. हे पश्चिम बंगालचे माहिती तंत्रज्ञान मंत्री आहेत. याशिवाय ते पश्चिम बंगाल पर्यटन विभागाचे प्रमुख आहेत.

हे आसनसोल मतदारसंघातून भाजप तर्फे १६व्या आणि १७व्या लोकसभेवर निवडून गेले. त्यांनी १९ ऑक्टोबर, २०२१ रोजी खासदारपदाचा राजीनामा दिला आणि तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर ते पश्चिम बंगालच्या विधानसभेत बालीगंज मतदासंघातून निवडून गेले

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →