बापूजी भांगरे हे महाराष्ट्र राज्यातील ब्रिटिश सरकारला आव्हान देणारे एक भारतीय स्वातंत्र्यसैनिक होते. भांगरे हे देवगावचे महादेव कोळी समाजातील पाटील होते. त्यांनी महाराष्ट्रातील पुणे, अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यात इंग्रज सरकारचा जोरदार पाडाव केला होता.
जेव्हा भांगरे यांना ब्रिटिश सैन्याने पकडले तेव्हा त्यांचे वय केवळ २६ वर्ष इतके होते. बापूजी भांगरे यांच्यापासून युवा ज्योतिराव फुले यांनी प्रेरणा घेतली होती.
बापूजी भांगरे
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.