बानो मेगोलहुसौ हरालू ही एक भारतीय पत्रकार आणि नागालँडमधील संवर्धनवादी स्त्री आहे. तिने दूरदर्शन, एनडीटीव्हीमध्ये काम केले. याशिवाय तीईस्टर्न मिररची संपादक देखील होती. तिला उत्कृष्ट महिला पत्रकारांसाठी चमेली देवी जैन पुरस्कार आणि नारी शक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ती नागालँड वन्यजीव आणि जैवविविधता संवर्धन ट्रस्टच्या संचालक आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →बानो हरालू
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.