हेकानी जाखलू केन्से

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

हेकानी जाखलू केन्से

हेकानी जाखलू केन्से (जन्म:१९७६) या नागालँडमधील एक भारतीय राजकारणी आणि सामाजिक उद्योजिका आहेत. नागालँडमधील तरुणांना व्यवसायाच्या संधी शोधण्यास मदत करण्यासाठी जाखलू यांनी युथनेट ही गैर-सरकारी संस्था स्थापन केली. २०१८ मध्ये त्यांना नारी शक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

२०२३ मध्ये, जाखलू आणि सल्हौतुओनुओ क्रुसे या नागालँड विधानसभेत निवडून येणाऱ्या नागालँडमधील पहिल्या महिला बनल्या. जाखलू या नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी (एनडीपीपी) च्या सदस्या आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →