पूर्णिमा देवी बर्मन

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

पूर्णिमा देवी बर्मन

पूर्णिमा देवी बर्मन ही आसाम मधील वन्यजीव जीवशास्त्रज्ञ आहे. ती स्थानिक पातळीवर हरगिला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ग्रेटर अ‍ॅडज्युटंट करकोचा ( लेप्टोप्टिलोस डुबियस ) नामक पक्षाचे संवर्धन आणि संशोधन करते. ती हरगिला आर्मीची संस्थापक आहे. हा एक महिलांसाठीचा संवर्धन उपक्रम आहे. २०१७ मध्ये, बर्मन यांना त्यांच्या या कार्यासाठी व्हिटली पुरस्कार आणि महिलांसाठीचा सर्वोच्च नागरी पुरस्कार, नारी शक्ती पुरस्कार, असे दोन्ही पुरस्कार मिळाले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →