बानेल निकोलिता

थोडक्यात पण महत्त्वाचे.

बानेल निकोलिता

बानेल निकोलिता (रोमेनियन: Bănel Nicoliţă ;) (७ जानेवारी, इ.स. १९८५;फाउरै, रोमेनिया - हयात) हा रोमेनियाचा फुटबॉल खेळाडू आहे. उजव्या किंवा डाव्या विंगराची भूमिका बजावणारा बानेल वेगवान खेळासाठी नावाजला जातो. इ.स. २००५ सालापासून त्याने आंतरराष्ट्रीय सामन्यांत रोमेनियन राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्व केले असून व्यावसायिक साखळी स्पर्धांमध्ये तो स्टेवा बुकुरेस्टी क्लबाकडून खेळतो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →