रोमेनियन भाषा

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

रोमेनियन भाषा

रोमेनियन (रोमेनियन : română, limba română ;) ही २.४ कोटी ते २.८ कोटी भाषकसंख्या असलेली रोमान्स भाषाकुळातील एक भाषा आहे. तिला रोमेनियाचे प्रजासत्ताक व मोल्दोव्ह्याचे प्रजासत्ताक या देशांमध्ये अधिकृत भाषेचा दर्जा आहे. तसेच सर्बियातील व्हॉयव्होडिना स्वायत्त प्रांतात व ग्रीस देशाच्या माउंट आथोस नावाच्या स्वायत्त प्रदेशातही तिला अधिकृत दर्जा आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →