व्ही.व्ही.एस. लक्ष्मण

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

व्ही.व्ही.एस. लक्ष्मण

वांगिपुरप्पू वेंकट साई लक्ष्मण ऊर्फ व्ही.व्ही.एस. लक्ष्मण (तेलुगू: వంగివరపు వెంకట సాయి లక్ష్మణ్ ; रोमन लिपी: Vangipurappu Venkata Sai Laxman) (नोव्हेंबर १, इ.स. १९७४ - हयात) हा भारतीय पुरुष क्रिकेट संघाकडून खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे. तो उजव्या हाताने फलंदाजी करतो. भारतातील राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांमध्ये त्याने हैदराबाद संघाचे प्रतिनिधित्व केले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →