बादल सिरकार किंवा बादल सरकार (१५ जुलै १९२५ - १३ मे २०११), एक प्रभावी भारतीय बंगाली नाटककार व नाट्य दिग्दर्शक होते. विजय तेंडुलकर (मराठी), मोहन राकेश (हिंदी) आणि गिरीश कर्नाड (कन्नड) यांजप्रमाणेच १९६० च्या दशकात बंगाली भाषेतील आधुनिक नाटककार म्हणून बादल सरकार प्रसिद्ध होते.
बादल सरकारः* नाट्यसृष्टीतील एक नावाजलेले व्यक्तिमत्त्व, बादल सरकार यांनी भारतातील सामाजिक परिस्थिती प्रकट करण्यासाठी नाटयलेखन आणि प्रयोग केले. बंगाली भाषेतील त्यांच्या प्रसिद्ध नाटकांमध्ये बोरो पशिमा, राम श्याम जादू आणि इबोंग इंद्रजित यांचा समावेश आहे.भारतीय रंगभूमीवरील त्यांचे योगदान अतुलनीय आहे.
बादल सरकार
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.