बी.व्ही. कारंथ

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

बी.व्ही. कारंथ

बाबुकोडी वेंकटरमण कारंथ (१९ सप्टेंबर १९२९ - १ सप्टेंबर २००२) हे भारतातील प्रख्यात चित्रपट आणि नाट्य व्यक्तिमत्त्व होते. आयुष्यभर ते कन्नड तसेच हिंदी नाटक व चित्रपटात दिग्दर्शक, अभिनेते आणि संगीतकार होते. त्यांचा जन्म दक्षिणा कन्नड येथे झाला.

ते नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (१९६२)चे माजी विद्यार्थी आणि नंतरचे संचालक होते. त्यांनी अनेक यशस्वी नाटकांचे दिग्दर्शन केले आणि कन्नड सिनेसृष्टीत पुरस्कृत अनेक कामांचे दिग्दर्शन केले. भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कराने सन्मानित केले .

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →