चित्तामूर विजयराघवलू श्रीधर (२२ जुलै १९३३ - २० ऑक्टोबर २००८) हे एक भारतीय पटकथा लेखक आणि चित्रपट दिग्दर्शक होता. त्यांनी तमिळ, हिंदी आणि तेलगू भाषेतील जवळपास ६० चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सी.व्ही. श्रीधर
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.