बीरेन्द्रनाथ सरकार

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

बीरेन्द्रनाथ सरकार

बिरेंद्रनाथ सरकार (५ जुलै १९०१ - २८ नोव्हेंबर १९८०) एक भारतीय चित्रपट निर्माता आणि न्यू थिएटर्स कलकत्ता चे संस्थापक होते. त्यांनी अनेक बंगाली भाषेतील चित्रपट बनवले व प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शकांची ओळख करून देणारे होते. त्यांना १९७० मध्ये दादा साहेब फाळके पुरस्कार आणि १९७२ मध्ये भारतातील तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार, पद्मभूषण, प्रदान करण्यात आला. त्यांनी कलकत्ता येथे दोन चित्रपटगृहे बांधली, एक बंगाली चित्रपटांसाठी आणि एक हिंदी चित्रपटांसाठी.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →