बांगलादेशमधील शहरांच्या यादीमध्ये दक्षिण आशियामधील बांगलादेश देशामधील ११ प्रमुख शहरांची तपशीलवार माहिती दिली आहे. प्रामुख्याने ग्रामीण स्वरूपाची लोकवस्ती असलेल्या बांगलादेशातील शहरी लोकसंख्या २०११ साली केवळ २८ टक्के होती. १ लाखाहून अधिक वस्ती असलेल्या एकूण ४२ शहरांपैकी ११ शहरांना महानगर निगमाचा दर्जा देण्यात आला आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →बांगलादेशमधील शहरांची यादी
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?