मयमनसिंह हे बांगलादेशाच्या मयमनसिंह विभागाचे मुख्यालय व सर्वात मोठे शहर आहे. मयमनसिंह शहर बांगलादेशच्या उत्तर भागात ब्रह्मपुत्रा नदीच्या काठावर राजधानी ढाकाच्या १२० किमी उत्तरेस वसले आहे. २०११ साली मयमनसिंह महानगराची लोकसंख्या सुमारे ४.७६ लाख होती व ह्या बाबतीत ते बांगलादेशातील सहाव्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मयमनसिंह
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.