बांकुरा जिल्हा

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

हा लेख बांकुरा जिल्ह्याविषयी आहे. बांकुरा शहराविषयीचा लेख येथे आहे.

बांकुरा हा भारताच्या पश्चिम बंगाल राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र बांकुरा येथे आहे.

२०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ३५,९६,६७४ इतकी होती.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →