धुळे जिल्हा

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

धुळे जिल्हा हा उत्तर महाराष्ट्रातील एक प्रमुख जिल्हा मानला जातो. पांंझरा नदी ही या जिल्ह्याची प्रमुख नदी आहे.

धुळे जिल्ह्यात चार तालुके आहेत- धुळे, शिरपूर, साक्री व शिंदखेडा. धुळे जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ ८०६१ चौ.किमी आहे. जिल्ह्याची सिमा पुर्वेकडे जळगाव जिल्हा, दक्षिणेकडे नाशिक जिल्हा, पश्चिमेकडे नंदुरबार जिल्हा व गुजरात राज्य आणि उत्तरेला मध्य प्रदेश राज्याला लागून आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →