बहरैन महिला क्रिकेट संघाचा ओमान दौरा (मलेशियामध्ये), २०२६ ही बहरैन आणि ओमान यांच्या महिला राष्ट्रीय क्रिकेट संघांदरम्यान मे २०२६ मध्ये मलेशिया येथे खेळवण्यात आलेली दोन सामन्यांची महिला आंतरराष्ट्रीय टी२० मालिका होती.
दोन्ही सामने क्वालालंपूर येथे खेळवण्यात आले. ओमानने पहिला सामना ९ गडी राखून आणि दुसरा सामना ११८ धावांनी जिंकून मालिका २–० ने जिंकली.
बहरैन महिला क्रिकेट संघाचा ओमान दौरा (मलेशियामध्ये), २०२६
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?