बहरैन क्रिकेट संघाने नोव्हेंबर २०२५ मध्ये तीन आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळण्यासाठी इंडोनेशियाचा दौरा केला. हे तीनही सामने १८ ते २१ नोव्हेंबर २०२५ दरम्यान बाली येथील उदयाना क्रिकेट मैदानावर खेळवण्यात आले.
बहरैनने तिन्ही सामने जिंकून मालिका ३–० ने जिंकली. पहिल्या सामन्यात बहरैनने डकवर्थ-लुईस-स्टर्न पद्धतीने ५३ धावांनी विजय मिळवला, दुसरा सामना १४७ धावांनी जिंकला, तर तिसरा सामना ७ गडी राखून जिंकला.
बहरैन क्रिकेट संघाचा इंडोनेशिया दौरा, २०२५-२६
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.