बसवराजेश्वरी जहागीरदार (१९२८- फेब्रुवारी १९, २००८) या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या उमेदवार म्हणून १९८४,१९८९ आणि १९९१ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये कर्नाटक राज्यातील बेल्लारी लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेल्या. त्यांनी २००४ मध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →बसवराजेश्वरी
या विषयावर तज्ञ बना.